Zee Marathi Awards 2019 | "खरं लग्न असल्या सारखी सगळी हौस केली"- SAMAR & SUMI | Nomination Party

2019-10-15 5

झी मराठी अवॉर्ड २०१९ च्या नॉमिनेशन पार्टीला टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटीजनी ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली. मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी-समरने ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावत सगळ्यांची मन जिंकली. मालिकेतील त्यांच्या ऑनस्क्रीन लग्नाबाबत ही जोडी काय म्हणाली? जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये!Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale, Cameramen- Deepak Prajapati #zeemarathiawardnominationparty